
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
Satyajeet Tambe on CBSE Board: काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला. ...

महाराष्ट्र :मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
कॅरिबियन समुद्रात सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला ट्रम्प प्रशासन 'ड्रग तस्करी'चा आरोप करत वेनेझुएलाविरुद्ध लष्करी कारवाईची तयारी करत आहे, तर दुसरीकडे रशियाने मादुरो यांच्या सरकारला थेट समर्थन दिले आहे. ...

व्यापार :नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतून येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
America Tourist Visa : अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ट्रम्प सरकारने गंभीर इशारा दिला आहे. ...

राष्ट्रीय :लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
Goa Birch Nightclub Owner Money Laundering: सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्यामुळे २५ जणांचा मृत्यू आणि आता ४२ शेल कंपन्यांचे जाळे समोर आल्यामुळे, हे प्रकरण केवळ दुर्घटनेचे नसून, एका मोठे गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या कटाचे असल्याचे चित्र निर्माण ...

आंतरराष्ट्रीय :११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
NASA MAVEN Loss of Contact : सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत पोहोचलेल्या MAVEN चे मुख्य काम मंगळावरचे वातावरण आणि सौर वाऱ्यांमधील क्रियाकलाप समजून घेणे होते. ...

भक्ती :Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
Astro tips: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक वेळेशी संबंधित काही नियम दिले आहेत, त्याचे पालन केले असता घरात दुःख, दारिद्रय येत नाही; ते नियम कोणते ते पाहू. ...

राष्ट्रीय :इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
हे सर्व अधिकारी इंडिगोच्या विमानांची सुरक्षा आणि संचालन तपासणीच्या कामाशी संबंधित होते. ...

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतकी धमाका! ...

व्यापार :बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
YearEnder 2025 : २०२५ या वर्षात अनेक आर्थिक बदल झाले आहेत, ज्याचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम झाला आहे. ...

राष्ट्रीय :ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
India Russia Missile: पुढील 12 ते 18 महिन्यांत वायुसेनेला या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरू होऊ शकतो. ...
